क्लिकचा साईटेलशी सहकार्याचा करार

0

क्लिक या डेटा अ‍ॅनालिटिक्स्मधील जागतिक प्रमुख कंपनीने साईटेल या कंपनीशी सहकार्याचा करार करण्याची घोषणा केली आहे.

या कराराच्या अंतर्गत क्लिक साइटेलमधील विविध सोर्सेसमधून डेटा गोळा करेल आणि एका व्हिज्यु्अल व इंटरअ‍ॅक्टिव्ह प्रेझेन्टेशनच्या माध्यमातून व्यवसायामधील एंड-युजर्ससाठी अभिनव विचारांना चालना देईल. यामुळे युजर्स या अभिनव विचारांमधून त्वरित मूल्य निर्माण करू शकतील. या माध्यमातून साइटेलला क्लिकचे एकूण मूल्य तत्व, तसेच स्केल, अ‍ॅक्सेस देण्याची क्षमता आणि परवानाधारक डीलमध्ये कर्मचार्‍यांना सक्षम बनविण्याच्या त्यांच्या गरजांसाठी परिपूर्ण सहयोगी मिळाला आहे. या सहकार्याच्या कराराच्या संदर्भात क्लिक इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक सौमा दास म्हणाले की, ”साइटेलसोबतच्या, सहयोगाने आम्हाला खूप आनंद झाला आणि आम्ही त्यांच्या प्रेझेन्टेशनला अधिक सक्षम करण्याच्या हेतूने हा सहयोग अधिक दृढ करण्याकरिता उत्सुक आहोत.”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here