अ‍ॅमी जॅक्सन बनली ‘रमीपॅशन डॉटकॉम’ची ब्रँड अँबेसेडर

0

ब्रिटीश मॉडेल आणि बॉलिवूड अभिनेत्री अ‍ॅमी जॅक्सनने देशातील सर्वात प्रिय आणि तेजीने लोकप्रियता मिळवणारे रमी पोर्टल रमीपॅशन डॉटकॉम सोबत भागिदारी करत पहिली त्यांची ब्रँड अँबेसेडर बनली आहे.

रमी पॅशनसोबतच्या भागिदारीसंदर्भात बोलताना अ‍ॅमी जॅक्सन म्हणाली, कमी कालावधीत प्रचंड लोकप्रियता मिळविलेल्या आणि भारतातील रमी खेळण्याचे सर्वाधिक प्रिय स्थान झालेल्या रमी पॅशनसोबत भागिदारी करणे माझ्यासाठी अभिमानाचे आहे. या वेबसाइटच्या सेवेसाठी उपलब्ध करून दिल्यावर माझ्या लक्षात आले आहे की, रमी हा कौशल्यावर आधारित खेळ आहे तसेच मेंदूची क्षमता वाढविण्याची प्रचंड क्षमता यात आहे. हा पारंपरिक पत्त्यांचा खेळ मेंदू आणि बुद्धीच्या विकासासाठी चांगला व्यायाम आहे. माझ्या हे लक्षात आले आहे की, अतिशय सूक्ष्मरितीने हा खेळ आपल्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवून आणतो. तसेच यामुळे मला खूप उत्साह मिळतो आणि हा मनोरंजनाचे उत्तम साधनही आहे. खासकरून भारतीय चित्रपट उद्योगाचा हिस्सा झाल्यावर या देशाची परंपरा असलेला हा पत्त्यांचा खेळ खेळल्याशिवाय मला चैन पडत नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here