सेल्फीला स्टीकर्समध्ये परिवर्तीत करणारे अ‍ॅप

प्रिझ्मा या लोकप्रिय अ‍ॅपच्या निर्मात्यांनी आता सेल्फी प्रतिमेला आकर्षक स्टीकरमध्ये परिवर्तीत करणारे स्टीकी एआय हे अ‍ॅप सादर केले आहे.