घडामोडी

व्हेरिझॉनकडून याहूची खरेदी

गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चेवर शिक्कामोर्तब करत व्हेरिझॉन या अमेरिकन सेल्युलर कंपनीने ‘याहू’ या विख्यात आयटी कंपनीला विकत घेतले आहे.